बुधवार, १ जून, २०१६

किस


गप्पांमध्ये रंगलेल्या तिला मध्येच थांबवत तो म्हणाला, ‘आय वॉन्ट टू किस यू
तिने त्याच्याकडं चमकून पाहिलं अन विचारलं, ‘का?’
का?’ हा काय प्रश्‍न. तो थोडासा गोंधळला. मग एकदम उत्तर सापडल्यासारखा झटकन म्हणाला, ‘बहुदा, मला तुझ्याविषयी आकर्षण वाटतयं.
बरंतिने सस्मित उत्तर दिलं. तो मात्र खुशीत येत म्हणाला, ‘बरं ! वा! मग क...धीऽऽ
मला तुझ्याविषयी आकषर्र्ण वाटू लागल्यावर...’ - तिच्या ओठंावर मघाचचं स्मित कायम होत!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...