बुधवार, ७ जुलै, २०१०

कधी तू......

कधी तू रिमझिम झरनारी बरसात कधी तू चम् चम् करणारी चांदरात

कधी तू
कोसळत्या धारा, थैमान वारा , बिजलीची नक्षी अम्बरात
सळसळत्या लाटा , भिजलेल्या वाटा, चिम्ब पावसाची ओली रात

कधी तू अंग अंग मोहरनारी, आसमंत मोहरनारी
रात रानी वेड्या जंगलात,
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकल्यात

जरी तू
कळले तरी न कळनारे दिसले तरी न दिसणारे विरनारे मृगजल एक क्षणात

तरी तू
मिटलेल्या माज्या पापण्यात कधी तू

कधी तू
कोसळत्या धारा , थैमान वारा , बिजलीची नक्षी अम्बरात
सळसळत्या लाटा , भिजलेल्या वाटा, चिम्ब पावसाची ओली रात
..........................................................................................................................................................................
mumbai-pune -mumbai ..खुप दिवासतुम मूवी पाहीला..झकास अणि ताजा अनुभव..परत्येक तरुणाला हवहवस वाटव अस नक्कीच काहीतरी आहे...कथा ग्रेट नहीं पण पटकथा छान आहे..बांधून ठेवते आपल्याला...एक खुप छान सवांद आहे तो तिला म्हणतो, आपण फक्त त्यांच्याशिच भांडतो ज्यानी आपल्याला सोडून जाऊ अस वाटत नाही...मस्त...हलका फुल्का अनुभव आहे..घटकाभरची विश्रांति...कंतालवान्या आयुष्याला एक मस्त ब्रेक...सहज अभिनय अणि साधेसे सादरीकरण...सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत फ़क्त ते दोघेच..त्यामुले उगाच फुकटचा ड्रामा नाही...लग्नाची प्रोसेस अशी जाणार असेल अणि पाहण्याचा कार्यक्रम इतका सुरेख असेल तर प्रत्येकाला हे हवेसे वाटेल..राईट ???? योगयोगाचे हे योग प्रत्येक रसिक माणसाच्या आयुष्यात येवोत!!!!!!!! गान खुप छान आहे ..ऐकायला ही, अन पहायला ही...आवडल म्हणून इथे दिली.......लिहायच खुप होत खरतर पण मूड नाही आणि ममाँ इज कॉलइंग.....

२ टिप्पण्या:

  1. खुप सुंदर गाणे आहे..मन प्रसन्न होते ऐकल्यावर..छान आवाज आणि लीरिक्स आहेत गाण्याचे..मूवि बघितला नाहि अजुन..पण गाणे ऐकल्यावर काहितरी मिस केले असे वाटतेय busi schedule मुळे...this sunday sure pune mumbai pune...thanks for lyrics..

    उत्तर द्याहटवा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...