गुरुवार, ३० जून, २०१६

ती-तो

ती-
कुठून दुर्बुद्धी सुचली
न तुझ्याशी बोलू लागले
शब्दा शब्दांमध्ये तुझ्या
तू ही विष नुसते पेरले
तो-
बत्ताशाची गोडी
तुझसाठी ठेऊ म्हणतो ओठांवर
पण जून्या वेदना उफाळून येती
अन त्याचा दाह पसरे शब्दांवर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...