मन उधाण उधाण
(... यावर हलवा)
Home
▼
रविवार, १० जुलै, २०१६
चिंब
आडोशाला उभा होतो कोरडा
तुझी वाट पाहत
तू आलीस
गुलाब घेऊन भिजल्या ओठांवर
तुझ्या गुलाबाची गुलाबी
हळूच माझ्या गालावर
मी चिंब तुझ्या कवेत
न भिजताच खरं
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
‹
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा