गुरुवार, ६ मे, २०१०

अरबाज !!!!


अकरा वर्षाच एक लेकरु । माझा छोटासा भाऊ, अरबाज । अतिशय सवेंदनशील आणि हलवा। त्याच्या हलवेपनाची जाणीव 'दादा' जीच्या मृत्युच्यावेली खुप खोलवर जाणवत राहिली। एवढास लेकरु पण खुप बोलक होत त्याचा समजुतादारपना। होस्पितालमधे शेवटचा श्वास गेल्यावर एक भयं शांतता प्रतेकाच्या मनात तरलत राहिली होती। दफ़न विधि बोरी या गावी होणार होत। म्हणून मग सगलेच गाड़ी, अम्बुलानास च्या तयारीला लागले। या वेलेत हडपसर च्या चाचानचया घरातील सगलेच जन आमची वाटपाहत होते की आम्ही मृतदेह घेउन येण्याची। सगली व्यवस्था झाल्यावर गावी जायला निघालो। जाताना हडपसर ला जाने भाग होते। त्यानुसार तिथे गेलो खुप मानसे होती बसायला जगा पुरनर की नहीं ही शंका होतीच। चाचा, फूफू , त्यांच्या मुलाची faमिली अशी खुप मोठी जमावा जमाव होती। अमबुलंस मधून माला उतरवून दुसर्या गाडीत बसायला सांगितले। में गाडीत शिरले तसा अरबाज जागेवर उभा राहिला म्हणाला , दीदी तू बैठ यंहा मई खड़ा हो जाता हु। खुप भरून आला त्यावेलेट ही। स्त्रीदाक्षिन्य हे माझ्या घरातिलाच संस्कार आहेत। पापा, चाचा, भैया। सभीके सभी औरतोकी इज्जत करनेवाले अणि पहला हक़ उन्हें देनेवाले तेच संस्कार त्याच्यात ही aale । मी म्ह्नाटल बsate mage. mag pintu चाचा नौशाद भैया, फरीद भैया चडाले तसा हा जागेवरून उठला आणि माझ्या जवळ आला , गर्दीने बसला अणि जागा करून दिली।
chaachine सांगितले ki सर्वानी मिळून प्रार्थना करायची अणि त्यानुसार सगळे शांतपणे आपल्या मनन चिंतानत लागुन राहिले. अरबाज ला म्हणाले सो जा. तर त्यानेही तस्बीह मागितली अणि तोही दरूद शरीफ म्हनू लागला.. गाड़ी गावी पोहचली. दादी मोठ्याने रडू लागली तेवाही हे पिल्लू शांतपणे पाहत होता. त्यानंतर यासीन, दरूद, ताबराकलाजिचा सुरह सगळे मिळून पढू लागले तसा तोही रात्रीच्या ३.३० वाजता अम्च्यासोबतिने बसला...
माझ्याच या लहानग्a भावाच माला कौतुक वाटत होत अणि त्याच वेली खुप भरून येत होत....दादावर त्याचा विशेष जीव होता अणि दादाचा ही तर..........
Arbaaj my dear I LOVE YOU

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...