शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

काहीतरी_Love

ऐकतोयस ना,
आपले हात छोटे असतात म्हणून आपल्याला आपलाच कोणीतरी पाठीवर हात ठेवून शाबासकी देणारा हवा असतो....
नात्यांची हि गमतच निराळी...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा