tag:blogger.com,1999:blog-3109948852192980168.post5633884351074859213..comments2023-08-09T16:13:53.128+05:30Comments on मन उधाण उधाण: Kabhi yunhi bhi to ho....हिनाकौसर खानhttp://www.blogger.com/profile/15287130112276376124noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-3109948852192980168.post-51372555633135980922011-03-23T18:52:45.004+05:302011-03-23T18:52:45.004+05:30हम को किसके गम ने मारा ये कहानी फिर कभी !
किस ने त...हम को किसके गम ने मारा ये कहानी फिर कभी !
किस ने तोडा दिल हमारा ये कहानी फिर कभी!!

नफरतों के तीर खाकर दोस्तों के शहर मैं !
हम ने किस किस को पुकारा ये कहानी फिर कभी!!

क्या बताये प्यार की बाजी वफ़ा की राह मैं !
कौन जीता कौन हारा ये कहानी फिर कभी !!

गुलाम अलीUnknownhttps://www.blogger.com/profile/00805789693151462869noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3109948852192980168.post-68568309158674610542011-02-09T01:23:52.312+05:302011-02-09T01:23:52.312+05:30प्रत्येकाच्या आयुष्याला जोडीदार लागतो?
का? माहित न...प्रत्येकाच्या आयुष्याला जोडीदार लागतो?
का? माहित नाही.

तसे आपण एकटे कधीच नसतो. नातेवाईकांचा गोतावळा, मित्रांचा कंपू आपली सोबत करतच असतो. तरीही त्या अनामिकाची आस लागते.
का? माहित नाही.

आपलं मन जिवलग मित्रांकडेही मोकळं करतंच असतो की आपण! तरीही त्याला मनातलं काही वेगळं काहीतरी सांगावसं वाटत.
का? माहित नाही.

कोसळणारा पाऊस, एकच छत्री, मावळतीचे रंग, हे सगळंच निशब्द करायला पुरेसं. त्या क्षणी एकमेकांशी काहीही बोलण्याची इच्छा नसावी आणि तरीही तो जवळ असावसं वाटावं.
का? माहित नाही.

भन्नाट वाऱ्यात उधाणलेल्या समुद्राच्या काठावरून चालताना दूर क्षीतीजावर सूर्य जेव्हा अस्ताला जात असतो, तेव्हा ते सगळं किती सुंदर आहे हे कुणालातरी जवळ ओढून सांगावस वाटत. त्यानंही ते तितक्याच निरागसपणे अनुभवावं अशी इच्छा असते.
का? माहित नाही.

देवास ठाऊक जोडीदार का लागतात?
पण शेवटी वाळूत उमटलेली अनवाणी पावलांची रांग दूरवर जावून एकात एक मिसळून गेलेली दिसली की पुरे!
हो ना!

तुला तुझ्या आयुष्याचा चांगला आणि तेवढाच परिपूर्ण जोडीदार मिळो ही सदिच्छा!किरण क्षीरसागरhttps://www.blogger.com/profile/05129721084356379493noreply@blogger.com