शनिवार, ७ ऑगस्ट, २०१०

थंक्स फॉर एवरीथिंग.... थंक्स फॉर युवर फ्रेंडशिप !!!!


आपली मैत्री आता बरयापैकी जुनी झालिये आणि आपण परस्परांचे उत्तम मित्रही झालो आहोत..पण आज सहज मागे valun पाहताना विचार येतो हे कस घडल??


कारण स्त्री पुरुष मैत्री म्हटल की अनेकांच्या भुवयाना व्यायाम आणि डोक्या मधे प्रश्न चिन्हांची गर्दी जिथ दोन स्त्रीयांची मैत्री कायम टिकण अवघड तिथ स्त्री- पुरुष मैत्रिच आयुष्य किती? पण आपली मैत्री तर दर दिवशी आणखी आणखी मचुअर होत असते..... कारण

खर सांगू? मला प्रथमपासूनच बरोबरीच्या मुलीचे मैत्रिनिचे ते टिपिकल आवडते विषय म्हणजे पिकचर्स सिरिअल, फैशन, ड्रेसेस, मोबाइल्स महागडी होटल्स, शौपिंग, आणि गोसिप्स या सर्वांचा तिटकारा असायचा अगदी इरिटेटिंग व्हयाच सगळ.......... मला त्यापली कडच आयुष्य बघायच होत, शोधायच होत, जगण्याचे खरे अर्थ समजुन घ्यायचे होते आणि नेमका तूच माझ्या आयुष्यात आलस ! मैत्रीसाठी एक सुन्दर साथी मिळाला...... तुझे परिपक्व विचार, आश्वासक अस्तित्व नव्या जगातला असुनही सत्य - शिव- सुन्दरंच भान सामाजिक प्रशानाच गंभीर समस्यांच आकलन, हे सर्व तारुण्याच्या मौज मस्ती पलिकडच असत हे तू मला वेळोवेळी दाखवून दिलस तू म्हणतोस आहे तू म्हणतोस ' काबुल आहे तारुण्य एकदाच येत त्याचाही मनमुराद आस्वाद घ्यायला हवाच'' पण

त्यापलीकडे एक जग आहे हे तूच मला समजवालास जगण्याच भान...नवा अर्थ दिलास माणसा कड़े, निसर्गाकड़े त्यातला अमर्याद सौंदर्याकडे डोलस पणाने बघयालाही तूच शिकावालास स्त्री पुरुष भेदा पलिकडली दोन स्वतंत्र व्यक्तिमत्व पण विचारधारा एक ही आपली दोघांची खरी ओळख !!!

तुझ्यामुले मला स्वतंत्र प्रदन्या, स्वतंत्र आत्माभान आल म्हनुनच मित्रा

थंक्स फॉर एवरी थिंग.... थंक्स फॉर युवर फ्रेंडशिप !!!!

1 mast mast greeting hati aal aani watal sagalyashi share karaw...yatil sagale vichar ase ahet ki ho kharach mihi tar asach vichar karte ki..he shabd badha jhalele disale...kal ratree wachatana konala tari te aikwawese hi watale mhnun ratri 12 la eka mitrala vicharale ki aikshil ka ani mag tyane hokar kalawalyawar tyala he sagal wavhun dakhawal tewha jaun man shant jhal.......

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...